_नाबर प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-शैलेश गवस
🎴बांदा,दि,३०जूलै:श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट,मुंबईच्या व्हि एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशालेचा सन 2020/21 साल च्या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शुक्रवार दिनांक 30 जुलै 2019 रोजी नाबर प्रशालेत संपन्न झाला .यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री सुभाष मोर्ये, तसेच श्री राजेश गोवेकर (गव्हर्निंग कौन्सिल सदस्य) प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमारी तन्वी प्रशांत बांदेकर, कुमारी लिशा दत्ताराम नाटेकर, कुमारी वेदिका विरेंद्र जोशी तसेच मुलांमधून प्रथम आलेल्या कुमार प्रथम येडवे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यशस्वी विद्यार्थ्यांना कामत चॅरीटेबल ट्रस्ट, व्हि एन नाबर मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा,HECA फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजेश गोवेकर यांच्यातर्फे बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. म्हणाली देसाई सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

