सरमळे येथे शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना सिमेंट पत्रे वाटप
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरोन्यूज़् :
🎴सावंतवाडी, दि-३०जुलै :-अतिवृष्टीमुळे सरमळे गावातील घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री,आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नुकसंग्रस्तांना सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी पंचायत समिती उपसभापती विनायक दळवी, सोनू दळवी, माजगांव शिवसेना विभागप्रमुख संजय माजगांवकर, युवासेना संघटक विश्वजीत गावडे, शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे, लाभार्थी लवू गावडे, सुरेश गावडे, प्रितम गावडे, हरी गावडे, विनोद सावंत, मनोज सावंत, चंद्रकांत गावडे, तुषार गावडे, लक्ष्मण सावंत, विजय गावडे, नकुल गावडे, राजन राणे, सोहम राणे आदीसह कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

