अखेर पत्रादेवीतील “ती” लाठी आज काढली;कोकण लाईव्ह ब्रेकिंगचा इफेक्ट……….मात्र गोवा प्रशासनाचा निर्णय”पेंडिग”..गोवा प्रशासनाने सुद्धा सकारात्मक निर्णय घ्यावा;स्थानिकांची मागणी…
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरोचिफ:विशाल पित्रे
🎴सावंतवाडी, दि-३०जूलै :-गाळेल येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली एक युवक अडकल्याची घटना घडली होती गोवा सरकारने गोवा सिमा बंद केल्याने कामाला जाणारे नोकरदार स्वतः चा जीव मुठीत धरून आडमार्गाने जात होते . त्याच पार्श्वभूमीवर गोवा व सिंधुदुर्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चँनेलने बातमी प्रसिद्ध केली होती. आणि अखेर आज महाराष्ट्रची पत्रादेवी येथील लाठी काढून मार्ग मोकळा करण्यात आला आहे.त्यामुळे नोकरीला जाणाऱ्या मुलांना फायदा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून पत्रादेवी मध्ये महाराष्ट्र आणि गोवा सीमा बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे दररोज गोव्याला नोकरीनिमित्त जाणाऱ्या मुलांचे तसेच गोव्यातील स्थानिक लोकांचे सुद्धा मोठे हाल होत होते. ह्याबाबत बांदा येथील नागरिकांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासमोर कैफियत मांडली होती. त्यावर लगेचच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला.याविषयी प्रत्येक वेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सुद्धा स्थानिक प्रशासनासोबत चर्चा केली होती कामाला जाणाऱ्या मुलांसाठी काही निर्बंध सुद्धा शिथील करुन देण्यात आले होते. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.आता मात्र गोवा प्रशासनाने सुद्धा ह्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व सीमेवर राहणाऱ्या तसेच कामाला जाणाऱ्या मुलांसाठी निर्बंधामध्ये सुट द्यावी ही मागणी स्थानिक करत आहेत.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

