कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

अमित खोत यांना कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर………२८ जुलैला मुरबाड ठाणे येथे पुरस्कार वितरण

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरोन्यूज:-

🎴मालवण,दि,२६जूलै:-कोकण विभाग पत्रकार संघाचे सन २०२१ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मंत्री, आमदार, खासदार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत २८ जुलै रोजी देशमुख मराठा समाज हॉल संगम ता. मुरबाड, ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून सर्व पुरस्कारांची घोषणा कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे-पाटील यांनी केली आहे.

सिंधुदुर्गातील पुरस्कार जाहिर झालेल्या पत्रकारांमध्ये मालवण येथील अमित खोत (आपला कोकण लाईव्ह), यासह दैनिक प्रहारचे सचिन रेडकर, पुढरीचे संजय वालावलकर, सकाळचे नंदकुमार आयरे, ग्लोबल महाराष्ट्र न्यूजचे प्रसन्न गोंदवले या पत्रकारांचा समावेश आहे.

कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 32 जणांची निवड करण्यात आली असून त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!