वी फॉर यु या संस्थेच्यावतीने नुकसानग्रस्थांना मदत_
*_🛑वी फॉर यु या संस्थेच्यावतीने नुकसानग्रस्थांना मदत_*
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरोन्यूज:-
🎴सावंतवाडी,दि,:-* सावंतवाडी : वी फॉर यु या रजिस्टर स्वयंसेवी संस्थेने सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी जनतेला आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांनी या स्वयंसेवी संस्थेमार्फत नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी वी फॉर यु स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी, सचिव ॲड. स्वप्निल कोलगावकर, सहसचिव अमेय महाजन, ॲड. दत्तप्रसाद नाटेकर, ॲड. सायली चव्हाण, ॲड. श्रद्धा राऊळ, देवेंद्र हळदणकर आदी उपस्थित होते.
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

