सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा कर्तव्य दक्षतेमुळेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई*
*🛑*गांजा विक्री च्या मुळापर्यंत पोहोचल्यास मोठे मासे लागणार गळाला*
*🛑*अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करायचे असेल तर त्यांच्या मुळापर्यंत पोहोचणे गरजेचे*
*🛑*वृक्षाच्या मुळाशी घाव घातला की फांद्या आपोआपच खाली येतील, हे तत्व अवलंबिणे गरजेचे**_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-२६*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे राजेंद्र दाभाडे यांनी हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग पोलिसांमध्ये जाणाऱ्या चित्र निर्माण झाले आहे गेल्या वर्षभराच्या आपल्या कारकिर्दीमध्ये दारू माफियांना मोका तसेच गांजा अवैद्य मालवाहतूक प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि कठोर भूमिका घेतल्यामुळे कोट्यावधी रुपये दारू जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्ष राजरोसपणे सुरु असलेली गांजा चरस विक्री यालाही मोठ्या प्रमाणात हात पाय बंद करण्याचे काम पोलीस अधीक्षकांच्या मार्फत केले जात असले काल जे गांजा विक्री प्रकरणी धडक कारवाई अटक करण्यात आलेल्या आरोपींची श्रेय फक्त आणि फक्त पोलीस अधीक्षकांना जाते कारण ही कारवाई यापूर्वी का झाली ना गेली अनेक वर्ष सुरु असलेली गांजा विक्री त्या मुळापर्यंत पोलीस का पोहोचू शकले नाही हा एक संशोधनाचा विषय होता मात्र पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे या आपल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांचा बीमोड करण्याच्या सप्त सुचना दिल्यावर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली गुन्हे अन्वेषण शाखा असुदे सीआयडी शाखा असू दे सर्व पोलीस अधिकारी कामाला लागले त्याचेच फलित हात दिसतात ते सावंतवाडी शहरातच नव्हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गांजा विक्री होत असल्याची तक्रार गेली अनेक वर्ष होत असताना त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही यावर आम्ही वारंवार लिखाण केले मात्र कोणालाही जाग आली नाही पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मात्र हे लिहितात म्हणजे शंभर टक्के नसले तरी पन्नास टक्के तरी सत्य असणार असे गृहीत धरून आपल्या पोलिस अधिकारी तशा सक्त सूचना दिल्या व कारवाईचे सत्र सुरू झाले काल गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस शाखेचे पोलिस अधिकारी सुनील धनावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गांजा विक्री करणाऱ्या राखेचा सापळा रचून पर्दाफाश केला असला तरी त्यातील मुख्य सूत्रधार हा वेगळाच असल्याचे आमचे ठाम मत आहे वया रॅकेटमध्ये 40 ते 50 युवकांचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सावंतवाडी शहरात बाहेरून अल्पावधीत उद्याची अब्जाधीश आलेल्यांची चौकशी यानिमित्ताने केल्यास बरच काही उघड होईल असे आमचे ठाम मत आहे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केल्यास यातील मुख्य सूत्रधार पकडला जाईल पकडला जाईल व या कांदा विक्रीचे मूळ उगम स्थान उघड होईल असे आम्हाला वाटते मयुरी स्टैंडर्ड कर आशिष कुलकर्णी अतुल गवस यांना गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली असली तरी यातील फैजल बॅक या मोर्चा च्या पाठीमागे एक मोठा सूत्रधार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे व त्यास उत्तर दहापर्यंत पोलीस पोचल्यात खऱ्या अर्थाने या गांजा विक्री प्रकरणाचा पर्दाफाश होईल असे आम्हाला वाटते झटपट श्रीमंत होण्याच्या नादात उच्चभ्रू समाजातील ही मुले आपले कुटुंब आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत बड्या बड्या घराण्यातील राजकीय व्रत असते वरदहस्त असलेली ही मुले पैसा व श्रीमंत चे जीवावर आम्ही वाटेल ते करू शकतो असा गोड गैरसमज आज वावरत आहे त्यांना जागेवर आणण्यासाठी वेळीच वेसण घालण्याची गरज आहे त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन या गांजा विक्रीचा बीमोड करावा अशी आमची मागणी आहे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे याप्रकरणी निश्चितच कठोर पावले उचलत ठोस कारवाई करतील असा आमचा विश्वास आहे सावंतवाडी शहरातील जवळपास 30 ते 40 मुले या गांजा विक्री प्रकरणात सामील असल्याचे माहिती मिळत आहे यातील काही मुले भूमिका झाली असून शहराच्या आसपास विक्रम आई इमारती राहत असल्याची माहिती आहे पोलिसांनी या मुलांच्या मोबाईल नंबर मिळेल त्यांचे लोकेशन तपासल्यास ही मुले सध्या कुठे आहेत याचा थांगपत्ता पोलिसांना लागू शकत कोणताही राजकीय दबाव आला तरी तो झुगारून पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडावे वया अवैद्य प्रकरणाचा संपर्क त्याचे समूळ उच्चाटन करावे अशी आमची रास्त मागणी आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे कार्य पार पाडतील असा मला विश्वास आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

