आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

अतिवृष्टीमुळे तिथवली दिवशी रस्ता खचला

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-२४जुलै :-तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झालेल्या तिथवली – दिगशी या रस्त्याला भेगा पडल्या आहेत व रस्ता खचला आहे. या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. या घटनेची दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रधानमंत्री सडक योजना विभाग यांना निवेदन देऊन रस्तेची तात्काळ डागडुजी करण्यात यावी असी मागणी केली आहे.
तिथवली-दिगशी हा मार्ग गुरुवारी खचला. सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत रस्त्याला लांबच लांब भेगा गेल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खचला देखील आहे. यासंबंधीची माहिती युवासेनेचे सचिव स्वप्नील धुरी यांनी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोकेंना दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोके यांनी कार्यकारी अभियंता पंतप्रधान सडक योजना यांना पत्र लिहून या घटनेबाबतची माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये २ कोटी ४९ लाख रुपये खर्चून हा रस्ता बनविण्यात आला होता. यावेळी या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत ठेकदाराविरोधात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र आपल्या विभागाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळेच पाच वर्षात हा रस्ता खचला आहे.आता या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी लोके यांनी केली आहे.

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!