आपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा गाळेल मार्गावरील भूस्खलनात वेंगुर्ले येथील युवक अडकण्याची भीती

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरो न्यूज:

🎴बांदा, दि२३जुलै- :-बांदा-सटमटवाडी-गाळेल मार्गावर आज सकाळी कोसळलेल्या डोंगराच्या मातीखाली अडकलेल्या दुचाकी स्वाराचा बांदा पोलिसांनी शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान सदर घटना घडल्यानंतर गोव्यात कामाला जाणाऱ्या युवकांच्या नातेवाईकांना पोलीस व प्रशासनाने बेपत्ता आलेल्यांची माहिती देण्याचे आवाहन केले.त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा होऊ लागली.

दरम्यान सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील एक युवक गोव्यात कामावर पोचला नसल्याचे स्पष्ट झाले.तर संबंधित युवकाचे मित्र मंडळी बांदा पोलीस स्थानकात दाखल होत संबंधित युवकाची माहिती दिली.त्यानंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जात त्या युवकाच्या मोबाईल लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला असता सकाळी ८.२७ च्या दरम्यान त्या युवकाचे मोबाईल लोकेशन त्या ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.याबाबत बांदा पोलीस स्थानकात संबंधित युवकाची बेपत्ता असल्याची कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!