आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलीं कडुन माडखोल धवडकी येथे पूरग्रस्त नागरिकांची भेट_

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्युरो न्युज

🎴माडखोल,दि२३जूलै,:-* माडखोल धवडकी येथे पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सायंकाळी केली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब व शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सावंतवाडी तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिरशिंगे नदीला पूर आल्याने माडखोल, धवडकी येथील बाजारपेठेला पुराचा वेढा पडल्याने नदीकाठच्या घरांना, दुकान व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जवळपास तीन फुटावर पाणी साचल्याने दुकानातील सामान भिजून गेले तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी स्लॅबच्या वर तसेच पोटमाळ्याचा आधार घेतला होता. दरम्यान याबाबत माहिती मिळताच आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माडखोलमध्ये जात ग्रामस्थांना धीर देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माडखोल सरपंच संजय शिरसाट, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही उपस्थितांना तेली यांनी दिली

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!