कुडाळकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 कसाल हायस्कूलचा निकाल १०० टक्के..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल, दि-१८ :- कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कसाल कनिष्ठ महाविद्यालय कसाल हायस्कूलचा २०२०-२१ चा शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ९२ विद्यार्थ्यांपैकी ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले मार्च २०२१ शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक कुमार साईराज सुरेश सावंत ९०.०० टक्के तर द्वितीय क्रमांक कुमारी दीक्षा बाळकृष्ण राऊत ८९.४० टक्के तृतीय क्रमांक कुमारी समता विजय कदम ८९ .०० टक्के १०० टक्के निकाल लागल्यामुळे संस्था अध्यक्ष आनंद सावंत सचिव यशवंत परब सर्व विश्वस्त शाळा समिती मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!