कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शिवसेनेचे कार्यशील नेते माजी-सरपंच दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना सेलम जातीच्या हळदीचे वाटप..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा, दि-१८ :- इन्सुली मतदार ‌संघातील शिवसेनेचे कार्यशील नेते,माजी-सरपंच दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त इन्सुली गावातील बिलेवाडी,पागावाडी वाड्यांतील महिला बचत गटांना सेलम जातीच्या हळदीचे वाटप करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते श्री.नारायण उर्फ बबन राणे, सदस्य-कृष्णा सावंत,माजी सरपंच पुजा पेडणेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य राजश्री कोठावळे आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!