कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑 वैभववाडी तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आली शिवसंपर्क अभियानाची सुरुवात.. 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-१७ :- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात गुरुवारी वैभववाडी तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे , जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, जिल्हा युवा सेना प्रमुख गितेश कडु तालुका प्रमुख मंगेश लोके,माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण रवींद्र रावराणे, स्वप्निल धुरी, प्रदिप रावराणे, आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित  होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!