कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 करुणा सदन स्कूल चा निकाल १०० टक्के

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१७ :- साटेली – भेडशी येथिल करुणा सदन स्कूलचा निकाल १०० % लागला असुन प्रथम क्रमांक कोमल मिशाळ ९६.२०%, द्वितीय क्रमांक पियुषा नाईक ९१% तर तृतीय क्रमांक रघुनाथ धर्णे ९०.२०% यांनी पटकवीला आहे.

तसेच ७५% पेक्षा जास्त टक्के असलेले १८ विद्यार्थी, ६०% पेक्षा जास्त टक्के असलेले १५ विद्यार्थी तर

५०% पेक्षा जास्त असलेले ८ विद्यार्थी आहेत. एकूण ४१ पैकी ४१ विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!