कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 श्री स्वामी समर्थ टेम्पो चालक मालक संघ सावंतवाडी तर्फे सॅनिटीझर व मास्क चे वाटप..

🛑 संघाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सामाजिक उपक्रम..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो चीफ : विशाल पित्रे

🎴सावंतवाडी, दि-१७ :- श्री स्वामी समर्थ टेम्पो चालक मालक या संघाला १ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त संघा तर्फे सावंतवाडी तील राजवाडा टेम्पो स्टँड, श्री साई बाबा टेम्पो स्टॅन्ड सिक्स सीटर स्टॅन्ड , नगरपरिषद रिक्षा स्टॅन्ड , जयप्रकाश चॊक रिक्षा स्टॅन्ड, गांधी चॊक रिक्षा स्टॅन्ड , सावंतवाडी पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांना व सावंतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी सॅनिटीझर व मास्क चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष सचिन गावकर , उपाध्यक्ष आसिमपीर नदाफ, खजिनदार दीपक जोशी, सचिव सतीश राऊळ, तसेच सदस्य विनोद राऊळ, समीर आकेरकर, स्वप्निल सावंत आदी उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!