🛑 संत गाडगे बाबा ग्रामस्वछता अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत कुशेवाडाचे भाजप तर्फे अभिनंदन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले, दि-१७ :- संत गाडगे बाबा ग्रामस्वछता अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यात ३ रा क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत कुशेवाडा, तालुका वेंगुर्ले, सरपंच सौ स्नेहा राऊळ व उपसरपंच श्री निलेश सामंत माजी सरपंच प्रकाश राणे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, यांचे माजी मंत्री विद्यमान भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रवींद्र चव्हाण, युवा आयडॉल आमदार श्री नितेशजी राणे भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शाल श्रीफळं देऊन अभिनंदन केल.
यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, जिल्हा चिटणीस मनीष दळवी, माजी सभापती प्रितेश राऊळ, जिप सदस्य दादा कुबल, मच्छिमार जिल्हाध्यक्ष दादा केळुस्कर, जी का स साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, महिला आघाडीच्या सुषमा खानोलकर, रुपश्री राणे यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.

