कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंवाडी शिवाजी चौक मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे निधन

 

*_🛑माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे वालावलकर हे जवळचे मित्र*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-१६*
शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी चे माजी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे जवळचे मित्र ट्रक चालक मालक संघटनेचे पदाधिकारी गुरुनाथ मधुकर वालावलकर वय(६५) यांचे आज सकाळी सहा च्या दरम्यान ने ऋदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
गुरु वालावलकर हे मुळ कुडाळ तालुक्यातील वालावल येथील व दहा वर्षां पूर्वी आकेरी येथे घर बांधून वास्तव्यास आलेले, मात्र त्यांचे बालपण सबनिसवाडा येथेघ गेले, गवळी नाका येथील साळगावकर यांच्या ट्रॅव्हल एजन्सी मध्ये त्यांचे उठण्या बसण्याचे ठिकाण होते,बबन साळगावकर यांच्या सोबत सामाजिक राजकीय क्षेत्रात पण गुरु वालावलकर यांचे योगदान असायचे,शिवसेनेचे युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची छाप होती,कुडाळ शिवसेना शाखा स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते, त्यावेळी सध्याचे जिल्हा प्रमुख संजय पडते कुडाळ तालुका प्रमुख होते, साळगावकर कुटुंबियांशी त्यांचे निकटचे संबंध होते.व त्यांचा मीत्र परिवारही मोठा होता.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे,एक विवाहित मुलगी,भाऊ ,, पुतण्या,असा मोठा परिवार आहे,गुरु वालावलकर यांच्या निधनामुळे मीत्र वर्गात शोककळा पसरली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!