कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राजा शिवाजी चौक मंडळाच्यावतीने गुरु वालावलकर यांना वाहण्यात आली श्रद्धांजली*_

_*🛑 राजा शिवाजी चौक मंडळाच्यावतीने गुरु वालावलकर यांना वाहण्यात आली श्रद्धांजली*_

*🛑सच्च्या मनाचा दिलदार मित्र हरपला अशा शब्दात माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी वाहिली श्रद्धांजली*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*

*🎴सावंतवाडी, दि- :-२७*
गुरु वालावलकर हा माझा सच्चा मित्र होता,सबनिसवाडा भागात त्याचे अनेक वर्ष वास्तव्य होते एखाद्या झाडाचे पाळ जसे कोणत्याही आजारावर उपयोगी पडते तसे कुठचाही प्रसंग असो त्याला सामोरे जाण्यासाठी गुरू तयार असायचा त्याच्या अकाली जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून येणारी आहे अशा शब्दांत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजा शिवाजी चौक मंडळाचे अध्यक्ष गुरु वालावलकर यांना श्रद्धांजली वाहिली.
जेष्ठ शिवसैनिक व राजा शिवाजी चौक मंडळाचे अध्यक्ष,ज्यांचे उभे आयुष्य गवळी नाक्यावर गेले ,तेथील गुढीपाडव्याच्या पुजेला गुरु वालावलकर याची लगबग असायची ,हाॅटेल शांतादुर्गा मध्ये उठणे बसणे असायचे,असा राजा मनाचा गुरु वालावलकर आज आपल्यात नाही हे बुध्दी ला न पटणारे आहे, शिर्डी दर्शन सहल प्रथम गुरु वालावलकर यांने आयोजित केली ती अखंडपणे गेली अनेक वर्षे सुरू आहे,तो निस्सीम साई भक्त होता असा माझा प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणाऱ्या मित्राला आपण मुकलो अशा भावना व्यक्त केल्या
गवळी नाका येथील पाटील काॅम्पलेक्स मधील सभागृहात या श्रध्दांजली का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी नगराध्यक्ष साळगावकर बोलत होते, यावेळी कोकण ताई चे संपादक व गुरु वालावलकर यांचे मित्र सीताराम गावडे यांनीही गुरु वालावलकर सारख्या मित्राला आपण मुकलो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली, तर माजी नगरसेवक सुरेश खोपडे यांनी गुरु वालावलकर प्रसंगाला कसा उपयोगी् पडायचा याच्या आठवणी विशद करू राजा मनाच्या दिलदार मित्राला आपण मुकलो अशा भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.यावेळी साईनामाचा व ओम नमः शिवाय असा जप करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यावेळी बंटी माटेकर,उमेश खटावकर,बंड्या तोरसेकर,अरुण घाडी,महेश नार्वेकर,मधु माडखोलकर,नाना धोंड, सुनील साळगावकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे आदि उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!