🛑 नावळे येथील भार्गीथी बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१५ :- नावळे येथील भार्गीथी विठोबा बर्गे वय 75 यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर नावळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

