आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

अतीवृष्टीमुळे देवसू येथे विहिर कोसळली

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴देवसू, दि१५जुलै- :-**देवसू मधलीवाडी येथील सार्वजनिक विहीर अतिवृष्टीमुळे कोसळली. परिसरात गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. काल रात्री सुमारे चाळीस वर्षापुर्वी बांधलेले विहिरीचे दगडी बांधकाम पुर्ण कोसळले. या विहिरीवर बसवलेला पाण्याचा पंप आतमध्ये पडल्याने नुकसान झाले असून नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडीत झाल्यास मधलीवाडी ग्रामस्थांसाठी पाण्याचा एकमेव स्त्रोत ही विहीर होती.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!