कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

एम टी डी सी ने केलेल्या जिल्ह्यातील सर्वच कामाची चौकशी करा-राजन तेली*

 

_*🛑एम टी डी सी ने केलेल्या जिल्ह्यातील सर्वच कामाची चौकशी करा-राजन तेली*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी, दि- :-*
जिल्ह्यात एम टी डी सी ने केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, याबाबत योग्य तो न्याय न मिळाल्यास भाजप संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करणार असून, जनतेच्या पैशाची अश्या प्रकारे उधळपट्टी सहन केली जाणार नाही. असा इशारा दिला आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी हा भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी संबंधितावर कारवाई झाल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. भाजप संजू परब यांच्या सोबत आहे. असे स्पष्ट केले आहे. यावेळी आमदार केसरकर यांनी यांनी संपविण्याची भाषा करू नये, ते आपण कधीच सहन करणार नाही. दिपक केसरकर यांचा हाच झोपा छुप्पा दहशतवाद असून, हीच तुमची संस्कृती आहे का? असा सवाल उपस्थित केला. यावेळी विद्यमान सत्ताधारी भाजपच्या संपर्कात असून, वेळ आल्यावर त्यांची नाव जाहीर केली जातील. असे संकेत दिले आहेत.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!