आणखीआरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

कवठणी गावात लस उपलब्ध करून देण्यात यावी – यामेश्र्वर कवठणकर

🛑 तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि.१२ तालुक्यातील कवठणी गावात १२०० हुन जास्त लोकसंख्या असून, या सर्वांना लसीकरणासाठी मळेवाड येथील आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना येण्या – जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे कवठणी गावात लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना कवठणी शाखा प्रमुख यामेश्र्वर कवठणकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!