🛑 ग्रामसेवक मंगेश पंचाळ यांना मातृवियोग शोक
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-०३ :- चिपळूण तालुक्यातील पाचाड व कोंढे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.मंगेश पांचाळ यांची आई. ग.भा सावित्री केशव पांचाळ यांचे वृदधापकाळाने दिनांक २६ जून २०२१ रोजी चिपळूण मार्कंडी येथे निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ७८वर्षें होते त्यांचे मूळगाव राजापूर तालुक्यातील बागवे वाडी असून त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या गावी त्यांचे एकत्रित मोठे कुटुंब आहे त्यांच्या पश्चात २ मूले २ मूली सूना पूतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे उत्तरकार्य पवन दिनांक ७ जुलै २०२१ रोजी चिपळूण मार्कंडी येथे होणार आहे त्यांच्या निधनामुळे कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

