आरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी तालुक्यात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांना भेट देत केली पाहणी..

🛑 सांगुळवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-०३ :- वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी तालुक्यात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांना भेट देत पाहणी केली. व सांगुळवाडी, वैभववाडी व उंबर्डे येथील लसीकरण केंद्रांना त्यांनी भेट दिली. सांगुळवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोवीशिल्ड डोस देण्यात आला आहे.

सांगुळवाडी येथील लसीकरण केंद्राच्या शुभारंभ प्रसगी सरपंच सौ गौरी रावराणे, उपसरपंच राहुल जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण, माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बालाजी रावराणे, वंदना गुरव, स्नेहल भोवड, सत्यवान सुतार, पूजा रावराणे, ग्रामसेवक विद्याधर सावंत, तलाठी विजयमाला माळी, आरोग्यसेविका व्ही एस काटकर, आरोग्यसेवक शिवाजी बोडेकर, आशासेवीका साक्षी शेळके, सुप्रिया सुतार, ए.एम.परब, आशिष रावराणे, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

 

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

 

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

 

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

 

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

 

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

 

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

 

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

 

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

 

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*

●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

 

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

 

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

 

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण

▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग

▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप

▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा

▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा

▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

 

*🎴संपर्क*

📞02363273535

📞02363273456

📱9421718850

📱9130003477

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!