सावंतवाडीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; लोकांच्या जीवाला धोका
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी दि.१०: शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून भर रस्त्यात वाहने अडविण्याचा प्रयत्न हे मोकाट कुत्र्यांचे टोळके करत आहेत. तसेच काही दुचाकी वाहनासमोर कुत्रे आडवे आल्याने अपघात झाले असल्याने देखील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सावंतवाडी शहरांमध्ये गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे भर रस्त्यात कुत्रे आडवे येतात तसेच हे कुत्रे टोळक्याने फिरत असल्याने रस्त्यावरून बाहेर पडत नाहीत त्यामुळे पादचाऱ्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. या कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील होत आहे.
शहरात मोकाट फिरणारे कुत्रे माणसावर हल्ला करण्यासाठी देखील मागेपुढे पाहणार नाहीत अशी शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडाउन काळामध्ये कुत्रांना अन्न देण्याचा प्रयत्न समाजसेवकांनी केल्याने सध्या हे कुत्रे माणसाच्या हातामध्ये काही वस्तू असली तर ते त्यांचा पाठलाग करत असल्याचे चित्र देखील उभे राहिले आहे.
वाहने वाहनांच्या समोर हे कुत्रे अचानक येत असल्याने अपघात देखील होत असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे नगर परिषदेने कुत्र्यांपासून लोकांना वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली पाहिजे अशी मागणी होत आहे
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

