सामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील विविध दूध सहकारी संस्थांची ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे १५ रोजी बैठक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी दि.१०: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध दूध सहकारी संस्थांची ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे गुरुवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकीत राहिल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संस्थांकडे दूध संकलन करून देत आहेत या  शेतकऱ्यांच्या पैशांची हमी शासनाने घेतलेली नाही तसेच संस्थांना व शेतकऱ्यांना सभासद करून घेतलेले नाही या दुधाच्या पैशाबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत त्याचा विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील प्रतिभा डेअरी कडील थकित पैशाबाबत देखील संस्था व शेतकरी चिंतेत आहेत त्या सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या बैठकीत लेखी स्वरूपात आपले म्हणणे आणावे असे आवाहन निगडे येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी महेश सावंत यांनी केले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!