सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५० हजार रेशनकार्ड धारक रेशनिंग धान्यापासून वंचित..
पालकमंत्री, खासदार, आमदांराचे दुर्लक्ष..
🖥️ Kokan Live Breaking News
🎴सावंतवाडी,दि.१०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांना रेशनिंग धान्य मिळत आहे, पण हजारो भुमीपूत्र रेशनिंग धान्यापासून वंचित झाले आहेत.कोरोना संकट व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील ११ हजार ३०० रेशनकार्ड धारकांना रेशनिंग धान्य दुकानदार धान्य देत नाहीत, एकट्या सावंतवाडी तालुक्यात रेशनिंग धान्य वंचित आकाडा पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५० हजार रेशनकार्ड धारक रेशनिंग धान्या पासून वंचित आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेशनकार्ड आहे पण धान्य मिळत नाही अशा तक्रारी रेशनकार्ड धारक करत आहेत.
रायगड मध्ये सर्व रेशनकार्ड धारकांना रेशनिंग धान्य दुकानात जाऊन धान्य घेता येते पण सिंधुदुर्गात सुमारे ५० हजार रेशनकार्ड धारकांना रेशनिंग धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी सर्व रेशनकार्ड धारकांना रेशनिंग धान्य मिळावे म्हणून प्रयत्न करावे अशी मागणी केली जात आहे.
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

