जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. ३० मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.6540, अरुणा – 31.9638, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.1205, ओटाव – 1.6224, देंदोनवाडी – 0.4070, तरंदळे – 0.3730, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0930, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4310, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8560, दाभाचीवाडी – 1.4810, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.1550, कारिवडे – 1.0830, धामापूर – 1.3410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.0090, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6510, तिथवली – 1.3200, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.