🛑 दोडामार्ग ते माणगांव श्री टेंबे स्वामी पालखी पदयात्रा कार्यक्रम 6,7 आणि 8 डिसेंबर रोजी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०४:- प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीपाद श्रीवल्लभ दत्तभक्त परिवार दोडामार्ग सिंधुदुर्ग आयोजित दोडामार्ग ते माणगांव श्री टेंबे स्वामी महाराज पालखी पदयात्रा कार्यक्रम 6,7 आणि 8 डिसेंबर या काळात होत आहे.
शुक्रवार दि 6 डिसेंबर
सकाळी 7:00 वाजता माणगाव येथे पालखी आणण्यासाठी दोडामार्ग गणपती मंदिर येथून प्रस्थान
सकाळी 9:00 वाजता माणगाव येथे स्वामी चे जन्मस्थान येथे सर्वांनी उपस्थित राहून पालखी पूजन
9:30 वाजता माणगांव हुन दोडामार्ग च्या दिशेने पालखी प्रस्थान
10:30 सावंतवाडी येथे धनेश नांगरे यांच्यावतीने पूजन
11:30 वाजता माणेरी दत्तमंदिर येथे पालखी आगमन,पालखी पूजन
दुपारी12:30 मणेरी येथे पालखी आगमन, पालखी पूजन आरती व दुपारी 1:30 वाजता महाप्रसाद,
( श्री विशाल परब व परिवार यांचे तर्फे)
0 2:00 ते 3::0 भविकांसाठू दर्शन व पालखी पूजन
15:30 दोडामार्ग ला पालखी प्रस्थान 4 वाजता धाठवाडी,श्री मदन सावंत व मित्रपरिवार तर्फे पूजन 4:30 सुरुचिवाडी येथे पालखी दर्शन व पूजन
5:30 वाजता आंबेली देऊळवाडी येथे पालखी पूजन
( श्री विठोबा पालयेकर,मोहन गवंडे वं मित्रपरिवार)
6 वाजता पालखी प्रस्थान झरेबाबर चाळेश्वर मंदिर श्रीदीपक गवस यांच्याकडे पूजन
19:00 आंबेली माणगावकरवाडी येथे पालखी प्रस्थान व 19:30 वाजता दत्तमंदिर मध्ये आगमन ,पालखी पूजन, *आंबेली ग्रामस्थ मंडळी*
महाप्रसाद श्री अशोक माणगांवकर यांच्या वतीने रात्रीपालखी मुक्काम
शनिवार दि 7 डिसेंबर
पहाटे 5 वाजता आरती 5:15 वाजता पालखी दोडामार्ग साठी प्रस्थान
5:45 वाजता चे पालखी गणपती मंदिर येथे आगमन
6 वाजता पालखी अभिषेक,पूजन
श्री मधू कुबल
6:30 वाजता गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान
8:00 मंदार सभागृह सासोली येथे पालखी आगमन व पूजन
पालखी सेवक अल्पोपहार चहा पाणी
( ठाकूर परिवार) सौजन्याने
8:30 पालखी प्रस्थान व 10:30 वाजता कळणे येथे आगमन
चहा पाणी (सुनीता भिसे परिवार) सौजन्याने
11:00 पालखी प्रस्थान,12:30 वाजता श्री देवी माऊली मंदिर
आडाळी येथे आगमन पालखी स्वागत
पालखी पूजन
महाप्रसाद दुपारी 1:30 वाजता (आडळी ग्रामस्थ मडळ)
14:00 वाजता पालखी प्रस्थान
16:00 वाजता डेगवे बाजारवाडी येथे पालखी आगमन पालखी पूजन,वपालखी सेवक चहा पाणी
( केसरकर परिवार डेगवे )
16:30 पालखी बांदा कडे प्रस्थान
17:30 संत सोहिरोबानाथ मंदिर बांदा येथे आगमन पालखी पूजन व
चहापाणी
( संत सोहिरोबानाथ भक्त मंडळ बांदा )
18:00 इन्सुलि कडे पालखी प्रस्थान
18:45 दत्तमंदिर इन्सुलि कस्टम ऑफिस येथे आरती व प्रस्थान
19:45 संत सोहिरोबा नाथ साक्षात्कार मंदिर इन्सुलि डोबाशेळ येथे आगमन पालखी स्वागत,पालखी पूजन,आरती भजन
महाप्रसाद
(संत सोहिरोबा नाथ भक्तमंडळी इन्सुलि)
पालखी मुक्काम
रविवार दि 8 डिसेंबर
पहाटे 5:00 वाजता आरती
5:30 वाजता पालखी पूजन व माणगांव कडे पालखी प्रस्थान
6:45 माजगाव येथे पालखी आगमन
चहा पाणी व पालखी पूजन
7:15 पालखी सावंतवाडी कडे प्रस्थान
8:30 श्री टेम्भेस्वामी दत्तमंदिर सावंतवाडी खासकील वाडा येथे पालखी आगमन,पालखी स्वागत,पूजन आरती,व चहापाणी
श्री टेम्भेस्वामी दत्तभक्त परिवार सावंतवाडी
9:30 पालखी माणगाव कडे प्रस्थान
10:15 कोलगाव शुभांगी येंडे परिवार वतीने पालखी पूजन
11:30 वाजता आकेरी येथे पालखी आगमन रामेश्वर मंदिरा आकेरी येथे दुपारचा महाप्रसाद
व्यवस्था
(श्री बन्टु भिसे)
13:30 पालखी माणगाव कडे प्रस्थान
14:30 माणगाव तीठा येथे पालखी आगमन पूजन व प्रस्थान
15:30 ते 16:00 पालखी
श्री टेम्भेस्वामी जन्मस्थान येथे आगमन
16:30 वाजता मनोगत व पालखी सांगता सर्वांचे आभार आशीर्वाद
या साठी खलील नम्बर वर संपर्क साधावा
*9423302303* महेश कासार
*7350400089* मिलिंद नाईक
*9130209828* नितीन गवस
*7057224428* दीपक गवस
*9823714985* प्रकाश पाळणी
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

