जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी : दि. ३० (जि.मा.का.) जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.3 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1097.312 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 04(1192), सावंतवाडी – 2.4(1352.1), वेंगुर्ला – 00(845.40), कुडाळ – 00(979), मालवण – 00(1040), कणकवली – 00(1239), देवगड – 02(912), वैभववाडी – 02(1219), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!