चौकूळ येथे विजेच्या लपंडावामुळे बीएसएनएलची सेवा खंडित………..शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

🖥Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴चौकुळ,दि,२७जून:- चौकूळ येथे गेले पंधरा दिवस वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे सुमारे पंधरा किलोमीटर परिसरात पसरलेल्या चौकुळ गावासाठी फक्त एकच वायरमन असल्याने अतिरिक्त वायरमन ची गरज चौकुळ गावासाठी आहे.मात्र ग्रामस्थांची ही मागणी वीज पुरवठा कंपनीकडून अजूनही पूर्ण केली नाही. तसेच इंटरनेट साठी फक्त बीएसएनएलची एकच सेवा उपलब्ध असल्याने ती सुद्धा वीज खंडित झाल्यानंतर बंद होते कोरोना निर्बंधांमुळे ऑनलाईन शिक्षणासाठी तसेच” वर्क फ्रॉम होम” साठी इंटरनेटची अत्यंत आवश्यकता आहे मात्र विजेच्या खेळखंडोबा मुळे बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्याने त्याचे शाळकरी मुलांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. तरी ग्रामस्थांची मागणी संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करुन पुर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!