आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अवघ्या दोन तास झालेल्या पावसाने बांदा दानोली राज्य मार्ग बंद……..या मार्गावरील पुलांची उंची वाढवणे गरजेचे

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴दानोली,दि27जून,:-* दिनांक 26 जून रोजी झालेल्या दुपारी दानोली पंचक्रोशीत मुसळधार पावसाने बांदा दानोली मार्गावर बावळाट येथील पूल पाण्याखाली गेला. सुमारे तीन तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. या मार्गावर बावळाट व सरमळे या दोन ठिकाणी असणाऱ्या पूलांची उंची कमी असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक बंद होते.यामार्गावरून गोवा ते पुणे, मुंबई अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. परजिल्ह्यातील वाहनचालकांना या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी गाड्या वाहून अपघात देखील घडले आहेत.या ठिकाणी संबधित शासकिय विभागाने मार्गदर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!