आणखीकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

वटपौर्णिमा सणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग वाढली

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : सागर गावडे

🎴सावंतवाडी : दि. २२ वटपौर्णिमा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग वाढली आहे.

वटपौर्णिमा सण जवळ आल्याने सणासाठी लागणाऱ्या सामानाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. गावागावातील छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने थाटली असून अननस, तोतापुरी आंबे, वटपौर्णिमेसाठी लागणारे दोरे काकणांचे चुडे आदी सामान विक्रीसाठी आले आहे. आज आठवडा बाजारचा दिवसही असल्याने लोकांनी या सामान खरेदीसाठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!