दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंगच्या माध्यमातुन सावंतवाडी तालुक्यासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सिटीटर भेट
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सागर गावडे
🎴सावंतवाडी : दि. २२ दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिगच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सिटीटर भेट दिले असून, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

