आणखीआपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली दुरक्षेत्रचे पोलीस हेंड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : चौंडु पाटील

🎴सावंतवाडी : दि. २२ आंबोली दुरक्षेत्रचे पोलीस हेंड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांच्या वडिलांचे काल सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

कै. मेजर गणपतराव शंकरराव देसाई ( वय ८६) असे त्यांचे नाव असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे त्यांच्या मूळ गावी राहत्या घरात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!