Tuesday, August 11, 2026
Latest:
रत्नागिरीसामाजिक

कामथे रुग्णालयात सर्प-विंचू दंशावर उपचाराची सुभाष साळवी यांची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०९: तालुक्यातील बाळासाहेब माटे कामथे कुटीर रुग्णालयात सर्प दंश आणि विंचू दंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे निवेदन कापसाळचे सरपंच सुभाष साळवी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केली आहे. कुटीर रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा प्राप्त असून सध्या कोरोना आजारामुळे त्याचे रूपांतर कोवीड सेंटर करण्यात आले आहे. सध्या गावोगावी भात कापणीचे काम सुरू झाले झाले असून , त्यामुळे सर्प दंश कींवा विंचू दंशाचे प्रमाणही वाढत आहे व त्यावरील खाजगी रुग्णालयाचा उपचार खर्च हा सर्वसामान्य नागरिकांना न परवडण्यासारखा आहे. तरी पूर्वीप्रमाणेच करीत असलेले सर्प-विंचू दंशावरील उपचार लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी साळवी यांनी केली आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!