कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 काल पालिकेला मिळालेले राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस हे रुपेश राऊळ यांना सणसणीत चपराक ; सुधीर आडिवरेकर

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०८-: नेमळे येथून सावंतवाडीत येऊन सेना तालुकाप्रमुख बनलेल्या रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी शहराची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, काल पालिकेला मिळालेले राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस हे रुपेश राऊळ यांना सणसणीत चपराक असल्याचा टोला आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी लगावला आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या वादात विनाकारण नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करणे बंद करावे आणि कोरोना काळात चांगले काम करावे, त्यांना सहकार्य करू असे यावेळी आडिवरेकर म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!