आरोग्य

सावंतवाडीत आज ५५ व्यक्ती कोरोना पाँझिटिव्ह

*सावंतवाडी दि.०३ -:* तालुक्यात आज ५५ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५१ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा २, नवसरणी १, सावंतवाडी १, तर ग्रामीण भागात कारीवडे ९, कोंडूरा १, आरोंदा ३, आजगाव १, सोनुर्ली ७, मळेवाड १, भटपावणी ३, तळवडे १, आंबोली ७, देवसु ६, सातोळी १, बांदा २, आंबेगाव १, माजगाव ४, मळगाव ३, इन्सुली १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६०५ रुग्ण सक्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!