पहिल्या कोविंड लसची प्रतिकारशक्ती किती-वसंत केसरकर
_*🛑 पहिला डोसची प्रतिकारशक्ती नक्की किती दिवस ; ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा उर्फ वसंत केसरकर*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२९ :-* जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील ६० ते ८० वयोगटातील पत्रकारांना व अन्य नागरिकांना डोस देतेवेळी २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु नंतर त्याची मुदत ४५ दिवसांनी तर पुन्हा एकदा मुदत वाढ करत ८५ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. पहिला डोसची प्रतिकारशक्ती नक्की किती दिवस आहे असा सवाल ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा उर्फ वसंत केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात दुसरा डोस वेळेत दिला जात नसून, लसीचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसून, त्याची माहिती जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी घ्यावी अशी मागणी देखील त्यानी यावेळी केली आहे. सावंतवाडीतील १५ पत्रकारांना पहिला डोस घेऊन ४८ दिवस उलटून गेले तरी दुसरा डोस कधी दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून दिली जात नसल्याची तक्रार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी अशा प्रकारे फक्त मुदतवाढ देऊन कोरोनाची लागण रोखता येईल का असा प्रश्न अण्णा केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

