कोकणराजकीयसावंतवाडी

त्या अश्लील व्हिडिओचा पोलिसांनी तपास करावा -उपरकर

_*🛑 सावंतवाडीतील तालुक्यातील त्या अश्लील व्हिडिओ सबंधित प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून कारवाई करावी ; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर ..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील सद्या आजी माजी लोकप्रतिनिधींचा एक अश्लील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून, या व्हिडीओ मुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे सबंधित प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, सबंधित महिलेवर याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा दबाव होता का याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी देखील त्यानी केली आहे. पुढे ते म्हणाले की, या प्रकारामुळे सर्वच राजकीय पक्षांना भविष्यात धोका असून, कोणतीही महिला राजकारणात येण्यास तयार होणार नाही. यासाठी आजच सावंतवाडीतील मनसेचे पदाधिकारी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन याबाबत लक्ष वेधणार असल्याची माहिती उपरकर यांनी दिली आहे.
तसेच यावर योग्य ती कारवाई न झाल्यास मनसे आपली पुढील भूमिका स्पष्ट करेल असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*उमेश सावंत ९५७९५६५०१* *-७२१८६४१५६०*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!