🛑 सावंतवाडी गांधी चौक येथे रिक्षा आणि रेनॉल्ट डस्टर कार मध्ये अपघात..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२७-: सावंतवाडी गांधी चौक येथे रिक्षा आणि रेनॉल्ट डस्टर कार मध्ये अपघात झाला असून, या अपघातात रिक्षाचालक किरकोळ जख्मी झाला आहे. हा अपघात आज दुपारी पावणे एकच्या सुमारास झाला आहे. या अपघात रिक्षाचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

