नियोजनाअभावी मा. जिल्हाधिकाऱ्यांचा बाजारपेठेचा सवलतीचा वेळ ठरतोय कोरोना स्पेडर टाइमिंग
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-मनोज घाटकर
🎴सावंतवाडी दि२७मे:- कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केले. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी चालू झाली. त्यातीलच एक भाग म्हणजे सर्व किराणा मालाचे, फळे, भाजीपाला, मच्छी, चिकन, बेकरी, या अत्यावश्यक सेवा यांना सकाळी सात ते अकरा हा वेळ दुकान उघडे ठेवण्यासाठी देण्यात आला. परंतु हाच कालावधी हा कोरोनाचा स्पेडर कालावधी ठरतोय.
कोरोना संक्रमण टाळण्यासाठीचे जे उपायोजना केलेल्या आहेत त्याचे बाजारपेठेमध्ये पालन होते आहे का याची सावंतवाडी नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकार ची खबरदारी घेण्यात येत नाही आहे.
सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत बाजारपेठेमध्ये लोक अशा पद्धतीने गर्दी करीत आहेत जसा काय कोरोना या वेळेमध्ये झोपलेला असतो. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. दुकानांच्या बाहेर प्रचंड प्रमाणात गर्दी करून लोक उभे असतात. या वेळेमध्ये गावातून लोक बाजारासाठी येत आहेत त्यामुळे गावा गावामध्ये कोरोनाचा प्रसार खूप जलद गतीने होत आहे.
सदरच्या कालावधीमध्ये कोरोना संक्रमण होऊ नये यासाठीच्या नियमांची व्यापाऱ्यांकडून कडक अंमलबजावणी नगरपालिकेकडून करून घेण्यात यावी असे मत सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

