कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने चक्रिवादळातील नुकसानग्रस्तांना मदतीच्या वाटपाचा शुभारंभ

*🛑वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने चक्रिवादळातील नुकसानग्रस्तांना मदतीच्या वाटपाचा शुभारंभ*

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴वेंगुर्ले,दि२७ मे,:-वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने चक्रिवादळातील नुकसानग्रस्तांना मदतीच्या वाटपाचा शुभारंभ
कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता वेंगुर्ला भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना मदत करण्यात आली .
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा चिटनीस निलेश सामंत , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक , जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , जि. का.का.सदस्य वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , नगरसेवक धर्मराज कांबळी व प्रशांत आपटे , ता.चिटनीस जयंत मोंडकर , सहकार सेलचे विजय नाईक , तुळस सरपंच शंकर घारे , परबवाडा सरपंच पपु परब , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , युवा मोर्चा चे संदिप पाटिल,शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,आरवली व शिरोडा शक्ती केद्र प्रमुख महादेव नाईक,विदयाधर धानजी, राहुल नाईक, विनय गोरे ,पुंडलिक हळदणकर,व भाजप सदस्य,कार्यकर्ते व नुकसानग्रस्त लाभार्थी उपस्थित होते .

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!