आरोग्यकोकणदोडामार्गसिंधुदुर्ग

आरोग्य सभापती अनिशा दळवी यांनी दिले दोन आँक्सिजन सिलिंडर

*आरोग्य सभापती अनिशा दळवी यांनी दीले दोन जंबो सिलिंडर*

दोडामार्ग / प्रतिनिधी

कोरोनाच्या या संकट काळात आरोग्यव्यवस्था कोलमडली असताना ऑक्सिजनसाठी मारामार होतेय. ऑक्सिजनअभावी अनेकांचे प्राणही गेले आहेत.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते मा. माजी. मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे,भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदी काम करताना आपल्या दोडामार्ग तालुक्यातील कोविड केअर सेंटर ला ऑक्सिजनची कमतरता भासू नये या उद्देशाने डॉ.अनिषा दळवी यांनी आपल्याकडील दोन जंबो ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऎवळे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी,दोडामार्ग यांच्याकडून तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी वेळोवेळी मदत करण्यात असे भाजपा तालुकाअध्यक्ष प्रविण गवस यांचेकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!