◾नावळे गावचे माजी उपसरपंच पांडुरंग कोंडु गुरखे यांचे अल्पशा आजाराने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-२३ :- नावळे गावचे माजी उपसरपंच पांडुरंग कोंडु गुरखे वय 56 यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले.
पांडुरंग गुरखे यांचे गावाच्या विकासामध्ये नेहमी सहभाग असायचा ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष माजी तंटामुक्ती सदस्य आधी पदावर काम केले होते.नावळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे.

