◾सावंतवाडी नगरपालिकेच्या मैला गाडीला श्री. उपरलकर देवस्थान येथे अपघात..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.२२-: सावंतवाडी नगरपालिकेच्या मैला गाडीला श्री. उपरलकर देवस्थान येथे अपघात झाला असून, या अपघातात दोन कर्मचारी किरकोळ जख्मी झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंत्राटी स्वरूपात ही गाडी सेवा देत होती.

