आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडीत आज नवे ७४ रुग्ण; शहरात ९, तर ग्रामीण भागात ६५ रुग्ण..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि २२:- तालुक्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात मिळालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ९, तर ग्रामीण भागातील ६५ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!