आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾जिल्ह्यात नवे ४७४ रुग्ण; सद्यस्थितीत ४ हजार १४८ जणांवर उपचार सुरू..

 🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि २२ :- जिल्ह्यात आज १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४७४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार १४८ जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!