आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾खरारे पेंडूर येथील कुटुंबाला दिला रवींद्र चव्हाण यांनी मदतीचा हात..

 

◾आपल्या गावाप्रति सामाजिक बांधिलकी जपत तातडीने २५००० हजाराची मदत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद भाई सावंत यांच्या मार्फत केली सुपूर्त..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

 🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२० :- चक्रीवादळ पेंडूर खरारे येथील शुद्धमती महादेव सावंत यांच्या राहत्या घरावर व गोठ्यावर आंब्याचे झाड पडून संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घरातील सदस्यांना किरकोळ दुखापत झाली त्याची माहिती डोंबिवलीचे आमदार व खरारे गावचे सुपुत्र रविंद्रजी चव्हाण यांना समजताच त्यानी लगेच भाजपचे भाई सावंत यांच्यामार्फत २५००० हजार रुपयांची तातडीची मदत सावंत कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. आमदार रवींद्र चव्हाण यांची गाव प्रतिम सामाजिक जपली आहे .यावेळी सरपंच सुनिता मोरकर माजी सरपंच साबाजी सावंत शक्ती केंद्र प्रमुख आतीक शेख, ग्रामपंचायत सुमित सावंत, संतोष राणे, शेखर फोंडकर , कसाल उपसरपंच दत्‍ताराम सावंत ,संजय नाईक ,सुभाष सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!