सामाजिकसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट..

सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोवीड रुग्णांसाठी जादा बेड उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी

माझं कुटुंब माझी जबाबदारी यशस्वी राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देण्याची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०७: सावंतवाडी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी संजू परब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीडच १० बेडच हॉस्पिटल योग्य सुविधा देऊन उपलब्ध कराव अशी मागणी केली. तर ‘माझ कुटुंब माझी जबाबदारी’ योजना शहरात शतप्रतिशत राबवली असून ज्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कोव्हीड काळात काम केले त्यांना मानधन द्यावे अशीही मागणी केली. तसेच शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यासाठी निधी मिळावा तसेच विविध कामासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मिळावा अशी मागणी संजू परब यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन केली.

यावेळी सावंतवाडीचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित उपस्थित होते

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!