‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त’ मळगांव मधील आजी-माजी सैनिकांचा सन्मान
🛑‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त’ मळगांव मधील आजी-माजी सैनिकांचा सन्मान
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,दि,:- ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त’ मळगांवचे सुपूत्र असलेल्या आजी-माजी सैनिकांच्या देशसेवे प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी “सैनिक कृतज्ञता सोहळा” नुकताच संपन्न झाला. कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगांव, ता-सावंतवाडी येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात संपन्न झालेल्या या कृतज्ञता सोहळ्यात आजी-माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र बहाल करुन हृद्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार करण्यात आलेल्या सैनिकांमध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावून सेवा निवृत्त झालेले
मळगांवचे सुपूत्र तथा माजी सैनिक अच्युत गोविंद राऊळ, सुधाकर सुरबा राऊळ , रघुनाथ नारायण खडपकर,
सुरेश वसंत वालावलकर ,विश्वनाथ रामा नेरकर,सुनील पंढरीनाथ राऊळ
अंतोन सालू फर्नांडिस, संजय लक्ष्मण मळगांवकर (तेली) मेघश्याम लक्ष्मण राणे ,काशीराम दत्ताराम राऊळ ,
राजन लक्ष्मण कातळकर ,आनंद नाना राणे,लक्ष्मण अनंत गवंडे,देवेश सुधाकर राऊळ ,प्रितम सुधाकर राऊळ , संतोष बाळकृष्ण राऊळ , शंभा मंगेश सावंत,राजेश गजानन गावडे ,ज्ञानेश्वर रत्नाकर राऊळ आदी आजी-माजी सैनिकांचा समावेश होता.
या सत्कार सोहळ्यात कर्नल विजयकुमार सावंत(निगुडेचे सुपूत्र), सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद गवस, ग्रंथालय अध्यक्षा पद्मा फातरपेकर मॅडम, मळगांवच्या सरपंच स्नेहलता जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रा. प.सदस्या रत्नप्रभा तळकटकर, सदस्य सोनल सावळ, रत्नप्रभा तळकटकर,निकिता बुगडे, स्वरुपा राऊळ तसेच पोलीस पाटील रोशनी जाधव,मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, विलास मळगांवकर,हेमंत खानोलकर, राजू बांदेकर, गुरुनाथ नार्वेकर,आनंद देवळी,गीता कोंडये,बाबली नारायण नार्वेकर, पोलीस प्रशिक्षक कमलाकर धुरी आदी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक अंतोन फर्नांडिस लक्ष्मण गवंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथीचे स्वागत ग्रंथालय प्रमुख फातरपेकर मॅडम यांनी केले.विलास मळगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थ यांचे आभार प्रदर्शन व सन्मान पत्राचे वाचन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.दयानंद गवस यांनी मागील आठवड्यात ग्रंथालयाला 10 हजाराची तर विजय सावंत यांनी कार्यक्रमात 10 हजार रुपयांची तर माजी शिक्षिका सीमा भिकाजी सामंत यांनी 5 हजार रुपये एवढी देणगी धनादेश स्वरूपात दिली.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*